SWARSPARSH present INDIAN OIL DIWALI PAHAT 2021. Dadara by Kaushikiji Chakraborty and Rashidji Khan

swarsparsha academy

14,700 Subscribers

1,341 views since Nov 26, 2023

स्वरस्पर्श प्रस्तुत
इंडियन ऑइल दिवाळी पहाट
संगीत हा श्वास आणि ध्यास असणारया दोन दिग्गजांच्या सुरांची एक सुंदर मैफल. खऱ्या अर्थाने सुरांची दिवाळी पहाट.विदुषी कौशिकी जी चक्रवर्ती आणि उस्ताद राशीद जी खान, गुरुवार४ नोव्हेंबर, पहाटे ६:३० वाजता.षण्मुखानंद ऑडिटोरियमधे सम्पन्न झाली .
नयना मोरे तुम्हरी राह तकत है,
अई अई हो कब तुम बालम||
अप्रतिम दादरा.. by Kaushikiji Chakraborty and Rashidji Khan
do watch YouTube @Swarsparsh

मान्यवर कलाकार ,मान्यवर अतिथी,प्रायोजक आणि उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांचे स्वरस्पर्श कडून आभार.👏🏻👏🏻

© Furr.pk

TermsPrivacy

[email protected]